सूचना -: सैनिकी विद्यालय तुळजापूर हे विशेष शाळा असून प्रवेश प्रक्रिया शाळे मार्फतच केली जाईल. ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन व विद्यालयाच्या वेबसाईट मार्फत ऑनलाइन कार्यान्वित केली जाईल.
सर्व पालकांना सुचित करण्यात येते की इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया करता सिलेक्शन यादी आणि पुढील महत्त्वाच्या सूचना वरील डॉक्युमेंट्स मध्ये दिलेले आहेत तरी सर्वांनी काळजीपूर्वक पहावेत.
Address: Rajshree Shahu Nagar, Near Engineering College Campus, Tuljapur
Phone: 9422654655
E.mail Us at stbsvt@gmail.com.