Tender No. | Header | From Date | To Date | From Time | To Time | Action | |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 57 | श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता गणवेश साहित्य खालील तपशीलानुसार खरेदी करावयाचे आहेत. त्या करीता सिलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत. सदरील प्राप्त सिलबंद दरपत्रक मुख्याध्यापक, श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर यांचे नावे दिनांक 24 / 09 /2026 पासून ते दिनांक 30/09/2026 रोजीपर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय प्रशासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे. | 24 / 09 /2026 | 30/09/2026 | 10.00 | 17.00 | Download Uniform Material | |
| 58 | श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या संरक्षक भिंतीच्या आतील बाजूस पेंटींग करावयाचे आहेत. त्या करीता सिलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत. सदरील प्राप्त सिलबंद दरपत्रक मुख्याध्यापक, श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर यांचे नावे दिनांक 28/ 09 /2026 पासून ते दिनांक 04/10/2026 रोजीपर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय प्रशासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे. | 28 / 09 /2026 | 04/10/2026 | 10.00 | 14.00 | Download Wall Decoration Painting | |
Address: Rajshree Shahu Nagar, Near Engineering College Campus, Tuljapur
Phone: 9422654655
E.mail Us at stbsvt@gmail.com.