'सदभावनां दिवस

आज विद्यालयात पूर्व माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती ‘सदभावनां दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या प्रसंगी सदभावना प्रार्थना घेण्यात आली या वेळेस प्रतिमा पूजन मा. प्राचार्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आले