श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर या विद्यालयाचा फेब्रुवारी मार्च 2024 च्या एच एस सी परीक्षेचा निकाल 97.43 टक्के लागलेला आहे . एकूण 39 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .
05 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह ,
14 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आणि 19 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत .
मुंडे ओमकार शशिकांत याने 93% गुण घेऊन तो विद्यालयात प्रथम ,भांगे रणजीत रामेश्वर याने 86.33%गुण घेऊन तो विद्यालयात द्वितीय तर मटगे संकेत परमेश्वर याने 82% गुण घेऊन तो विद्यालयात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन💐💐
Address: Rajshree Shahu Nagar, Near Engineering College Campus, Tuljapur
Phone: 9422654655
E.mail Us at stbsvt@gmail.com.