20 मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्ष्यानां पिण्याचा पाण्याची व्यवस्था .
20 मार्च जागतिक चिमणी दिन श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 20 मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्षांना पिण्यासाठी पाणी ठेवण्यात आले. प्रति वर्षाप्रमाणे विद्यालयातील हिंदी शिक्षक […]