श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी ————तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण क्षेत्रातील विद्येची सरस्वती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात […]