वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उत्कृष्ठ व्यवस्थापक व आदर्श व्यक्तिमत्व – प्राचार्य श्रीमान घोड़के सर
उत्कृष्ठ व्यवस्थापक व आदर्श व्यक्तिमत्व – प्राचार्य श्रीमान घोड़के सर लेखक:-श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव (सर)सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर. जिल्हा उस्मानाबाद. मित्रानो आज आपण एका आगळ्या-वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊ […]