सन्माननीय प्राचार्य श्री वैजनाथजी घोडके सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

आदरणीय प्राचार्य वैजनाथजी घोडके सर, 20 ऑक्टोबर 1999 पासून आपण एकत्र शिक्षक म्हणून एकदिलाने कामाची सुरुवात केली आणि पुढे आपण श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य म्हणून […]

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या सॉफ्टबॉल संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड